Since there is no restriction on autorickshaws movement now, the drivers and passengers are exposed to COVID - 19 putting their safety in a question mark. For the safety of Rickshaw drivers and passengers, today we distributed Safety Protection Screens to Auto Rickshaw drivers in Vikhroli. Manoj Kotak, MP

कोरोनामुळे घरात अडकलेली जनता अनलॉकमुळे बाहेर पडेल,त्यांची सुरक्षा विचारात घेऊन आम्ही 'एक कदम सुरक्षा की ओर' या योजनेअंतर्गत रिक्षांना सुरक्षेसाठी संरक्षकस्क्रिनचे विक्रोळी येथे वितरण केले.हे ड्रायव्हर व प्रवाशांमध्ये विभाजक म्हणून काम करतील आणि दोघांनाही सुरक्षा देतील. मनोज कोटक, खासदार