As people resumed going to offices, the use to auto rickshaws have increased drastically making the drivers and passengers vulnerable. For their safety, today we distributed Safety Protection Screens to Auto Rickshaw drivers in Bhandup. Corporator Mrs. Jagruti Patil was present in Bhandup for distribution. Manoj Kotak, MP

अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाल्यावर जनता आपले दैनंदिन जीवनातील व्यवहार सुरू करत असताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही ' एक कदम सुरक्षा की ओर' या योजने अंतर्गत रिक्षांना सुरक्षेसाठी संरक्षक स्क्रीन आज भांडूप येथे वितरीत केले. हे ड्रायव्हर आणि प्रवाश्यांमध्ये विभाजक म्हणून काम करतील आणि दोघांनाही सुरक्षा देतील. वितरणाच्या वेळी भांडूप मध्ये नगरसेविका सौ जागृती पाटील उपस्थित होत्या। मनोज कोटक, खासदार