विजय नगर, बी आर रोड, मुलुंड (प) येथे माझ्या नगरसेवक फंडातून बांधण्यात आलेल्या १६ सीट च्या शौचालय संकुलाचे आणि जनतेला विश्रामसाठी बांधलेल्या शेड चे लादीकरण या कामांना लोकार्पण केले। मनोज कोटक, खासदार

Did "Lokarpan" of the 16 seat public toilet block and tiling of the shed built for people to rest, from my Corporator Funds at Vijay Nagar, BR Rd., Mulund West. Manoj Kotak, MP