Two Covid Medical Camps were organised in Ward 120 of Vikhroli (W) taking the total tally to 403. The camp in Navjeevan Seva Mandal, Surya Nagar tested 102 people while the one in Hill view Tower tested 67. No suspects were found. Manoj Kotak, MP

वॉर्ड क्र 120, विक्रोळी येथे दोन कोविड तपासणी कॅम्प आयोजित केले होते. नवजीवन सेवा मंडळ, सूर्य नगर येथे 120 जणांची तपासणी करण्यात आली तर हिल व्हीऊ येथील कॅम्पमध्ये 67 जणांची तपासणी केली गेली. कोणी संशयित मिळाला नाही. मनोज कोटक, खासदार