Today, Manoj Kotak, MP met Shri CR Paatil, MP from Navsari and newly appointed BJP Gujarat State President in Delhi and felicitated him. He presented him Prasad from the Siddhivinayak Temple in Mumbai & Ganesh Murti along with blessings for his successful future tenure. Manoj Kotak, MP

आज, खासदार मनोज कोटक यांनी नवसारीचे खासदार श्री. सी.आर.पाटील यांची दिल्लीत भेट घेतली आणि गुजरात राज्य भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचे अभिवादन केले. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातून त्यांनी प्रसाद आणि गणेश मुर्ती श्री पाटील यांना भेट देऊन त्यांच्या यशस्वी भावी कार्यकालासाठी सुयश चिंतिले. मनोज कोटक खासदार