Today convened a Joint site visit with MCGM officials and Railway dept at Vidya Vihar Stn (E) along with Parag Shah MLA, Corporators Bindu Trivedi & Bhalchandra Shirsat & Pravin Chedda to discuss Vidyavihar ROB issues Gave instructions to expedite work Manoj Kotak, MP

विद्याविहार आरओबीच्या मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी आज मुंबई महानगरपालिका व रेल्वे अधिकाऱ्यांसह विद्या विहार स्टेशन (पू) येथे भेट आणि मीटिंग आयोजित केली होती. आमदार पराग शाह, नगरसेवक बिंदू त्रिवेदी, भालचंद्र शिरसाट आणि प्रवीण छेडा यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत काम जलद गतीने करण्याचे निर्देश दिले. मनोज कोटक, खासदार