Our 400th Covid testing and detection camp was held in Chatrapati Shivaji Chowk, Surya Nagar, Vikhroli with the help of BJS-MCHI Mobile Clinic van. 122 people were tested and no suspects were found. Manoj Kotak, MP

आमचे ४०० वे कोविड चाचणी आणि चिकित्सा शिबिराचे आयोजन आज छत्रपती शिवाजी चौक, सूर्य नगर, विक्रोळी येथे BJS-MCHI यांच्या फिरत्या दवाखान्याच्या साहाय्याने करण्यात आले होते. १२२ जणांची तपासणी करण्यात आली आणि एकही संशयित मिळाला नाही. मनोज कोटक, खासदार