Today, after the Shri Ram Janmabhoomi Pujan program at the hands of Prime Minister Narendra Modi in Ayodhya, I performed Pooja and Aarti of a replica of Shri Ram in my Sevalaya. Pramukh BJP Karyakartas were present on this occasion. The chanting of 'Jai Shriram' and Aarti make the atmosphere very lively and cheerful. Manoj Kotak, MP

अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते श्रीराम जन्मभूमी पूजनाच्या कार्यक्रमानंतर मी माझ्या सेवालयामध्ये श्रीरामांच्या प्रतिकृतीची पूजा व आरती केली. यावेळी भाजपा चे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. ‘जय श्रीराम’ चा जयघोष आणि आरती यामुळे वातावरण अतिशय उत्साही आणि प्रसन्न होते. मनोज कोटक, खासदार