Covid Medical Camp no. 398 and 104th in Ghatkoper. Mata Mahakali Vasahat, Bhatwadi Hill, Ghatkoper West. 100 people were tested. No suspects found. Manoj Kotak, MP

कोविड मेडिकल कॅम्प क्र 398 आणि घाटकोपर मधील 104 वा. माता महाकाली वसाहत, भटवाड़ी हील, घाटकोपर(प), येथे संपन्न झाला. 100 ,जणांची चाचणी घेण्यात आली आणि एकही संशयित मिळाला नाही मनोज कोटक, खासदार