भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या सदस्यता अभियानाअंतर्गत घाटकोपर विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला. आणि विशेष म्हणजे सदर अभियानाला मिळालेला जनतेचा प्रतिसाद पाहून सुशासनाचा अनुभव येथे आला.