Covid testing camp no. 99 in Ghatkopar area and in all 384th organised in Mata Mahakali Vasahat, Bhatwadi Hill, with the help of BJS-MCHI Mobile Clinic van attracted 114 people and no suspects were found. Manoj Kotak, MP

घाटकोपर परीसरातील ९९ वे आणि एकूण ३८४ वे कोविड वैद्यकीय तपासणी शिबीर आज माता महाकाली वसाहत, भटवाडी हिल येथे BJS-MCHI यांच्या फिरत्या दवाखान्याच्या मदतीने आयोजित केले होते. ११४ जणांनी शिबिराचा लाभ घेतला. मनोज कोटक, खासदार