Following the guideline of Tracing, testing and treatment, we have conducted many Covid testing camps. The 98th camp in Ghatkopar and 383rd overall was conducted at Barve Nagar, Ghatkopar West with the help of BJS-MCHI Mobile Clinic van. 105 people were tested. 4 suspects were found and referred to Municipal Hospital for further tests. Manoj Kotak, MP

चाचणी, चिकित्सा आणि उपचार या त्रिसूत्रांचे पालन करत आम्ही सर्वत्र कोविड वैद्यकीय तपासणी शिबिरे आयोजित करत आहोत. घाटकोपर मधील ९८वे शिबीर बर्वे नगर येथे भरवण्यात आले होते. १०५ लोकांनी लाभ घेतला. BJS-MCHI यांच्या फिरत्या दवाखान्याच्या मदतीने आयोजित केलेल्या शिबिरात ४ संशयित रुग्ण मिळाले त्यांना अधिक तपासणी साठी महापालिका इस्पितळात पाठवण्यात आले. मनोज कोटक, खासदार