It was very satisfying to see 254 people getting tested and not one suspect patient found in the 21st Covid testing camp organised by us with the help of BJS-MCHI Mobile Clinic van in the densely populated area of Ambedkar Nagar, Mankhurd. Manoj Kotak, MP

आंबेडकर नगर, मानखुर्द या दाट वस्तीच्या भागात आज आमचा या परिसरातील २१ वा कोविड मेडिकल कॅम्प संपन्न झाला. BJS-MCHI यांच्या फिरत्या दवाखान्याच्या मदतीने आयोजित या कॅम्पमध्ये २५४ लोकांची चाचणी होऊन एक ही संशयित रुग्ण सापडला नाही हे पाहून बरे वाटले. मनोज कोटक, खासदार