Our focus has been more on densely populated areas like Shivaji Nagar Mankhurd while planning camps. Today we held our 20th Covid testing camp in the area with the help of BJS-MCHI Mobile Clinic Van. Our overall 381st, the camp was held at Datta Nagar, Nimonia Baug, Govandi. 215 people were tested and no suspects were found. Manoj Kotak, MP

शिवाजी नगर मानखुर्द सारख्या दाट वस्तीच्या विभागात कोविड तपासणी शिबीर घेण्यावर आमचा भर आहे. आज, या परिसरातील २० वे आणि BJS-MCHI यांच्या फिरत्या दवाखान्याच्या साहाय्याने ३८१ वे शिबीर दत्त नगर, निमोनिया बाग, गोवंडी येथे भरवण्यात आले. २१५ लोकांची तपासणी करण्यात आली आणि एकही संशयित सापडला नाही. मनोज कोटक, खासदार