Our mantra of testing and treating more and more people for Covid has caught the attention of people. Many are coming forward to conduct such camps. We conducted our 9th medical camp in Ward 117 and overall 380th, with the help of BJS-MCHI Mobile Clinic Van at Jockim Mendonsa Chawl in Kanjur East. 178 people were tested and distributed immunity boosting homeopathic medicine. Manoj Kotak, MP

कोविड चा पराभव करण्यासाठी जास्तीत जास्त वैद्यकीय शिबिरे आणि इलाज हे आमचे उद्दिष्ट लोकांना चांगलेच आवडले आहे. वॉर्ड ११७ मधला आमचे ९ वे व एकूण ३८० वैद्यकीय तपासणी शिबीर जॉकीम मेंडोंसा चाळ, कांजूर पूर्व येथे BJS-MCHI यांच्या फिरत्या दवाखान्याच्या साहाय्याने पार पडले. १७८ लोकांची चाचणी आणि त्यांना प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथी औषध देण्यात आले. मनोज कोटक, खासदार