We will keep on conducting Covid testing and detection camps till required. Today, our camp no. 378 was conducted at Trimurti Hanuman Mandir, opp Sona Hospital, Bhatwadi Ghatkopar West with the help of BJS-MCHI Mobile Clinic van. 165 people were tested and no suspects were found. Manoj Kotak, MP

कोविड च्या लढाईत आम्ही गरज असे पर्यंत वैद्यकीय शिबिरे घेत राहू. आजचे आमचे 378 वे तपासणी शिबीर त्रिमूर्ती हनुमान मंदिर, सोना इस्पितळा समोर, भट वाडी, घाटकोपर (प) येथे BJS-MCHI यांच्या फिरत्या दवाखान्याच्या साहाय्याने संपन्न झाले. १६५ लोकांनी लाभ घेतला आणि एकही संशयित मिळाला नाही। मनोज कोटक, खासदार