‪Addressed the media with BJP Mumbai President Shri Mangal Prabhat Lodha to inform them about the upcoming “Maharashtra JanSamvad” to be organised by BJP for Mumbai & Konkan region. This rally will be addressed by our leaders Smt Smriti Zubin Irani ji & Shri Devendra Fadnavis ji on 28th June at 6:30pm‬. मुंबई व कोकण साठी भाजपा मुंबई तर्फ़े आयोजित करण्यात येणाऱ्या “महाराष्ट्र जनसंवाद” वर्चुअल रैलीची माहिती देण्यासाठी भाजपा मुंबईचे अध्यक्ष श्री मंगल प्रभात लोढाजीं समावेत प्रसार माध्यमांना संबोधित केले. या रॅलीला केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती इराणी जी आणि विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस जी 28 जून रोजी सायंकाळी 6:30 वाजता संबोधित करतील.