Today, a Covid testing and detection camp was organised in Sangharsh CHS, Sanjay Gandhi Nagar, Pant Nagar, Ghatkopar (E) with the help of MCHI-BJS Mobile Clinic van. 156 people were checked and no suspects were found. घाटकोपर पूर्व येथील संघर्ष सोसायटी, संजय गांधी नगर, पंत नगर येथे आज कोविड वैद्यकीय चाचणी शिबीर, MCHI-BJS यांच्या फिरत्या दवाखान्याच्या साहाय्याने भरवण्यात आले होते. १५६ जणांची तपासणी केली गेली. एकही संशयित सापडला नाही.