The chain of Covid testing and detection camps in Shivaji Nagar Mankhurd continued with the camp organised at Dr Ramesh Lokhande's Clinic, Building no. 6, Lallubhai Compound, Mankhurd, with the help of MCHI-BJS Mobile Clinic van.143 people were checked and no suspects were found. शिवाजी नगर, मानखुर्द मधील कोविड चाचणी आणि चिकित्सा शिबिराच्या मालिकेत आज डॉ रमेश लोखंडे यांच्या दवाखान्यात, बिल्डिंग क्र 6, लल्लूभाई कंपाऊंड, मानखुर्द येथे शिबीर संपन्न झाले. MCHI-BJS यांच्या फिरत्या दवाखान्याच्या साहाय्याने आयोजित शिबिरात 143 जणांची तपासणी केली गेली. एकही संशयित सापडला नाही.