In the Ghatkopar series of Covid testing and detection camps, today one more was organised in Mata Mahakali Vasahat, Kaju Pada, Bhatwadi, with the help of MCHI-BJS Mobile Clinic Van. 171 people were tested and no suspects were found. कोविड चाचणी आणि चिकित्सा शिबिरांच्या घाटकोपर च्या मालिकेत आजचे शिबीर माता महाकाली वसाहत, काजू पाडा, भटवाडी येथे MCHI-BJS यांच्या फिरत्या दवाखान्याच्या साहाय्याने आयोजित केले होते. 171 लोकांनी त्याचा लाभ घेतला. एकही संशयित सापडला नाही.