The 15th Covid testing and detection camp in Shivaji Nagar Mankhurd areas was organised with the help of MCHI-BJS Mobile Clinic Van today at Plot no 30, Road no 4, Shivaji Nagar. 142 people were tested and one suspect was referred to the Municipal Hospital for further tests. शिवाजी नगर, मानखुर्द परिसरातील कोविड चाचणी आणि चिकित्सा चे १५ वे शिबीर प्लॉट न.३०, रोड ४, शिवाजी नगर येथे MCHI-BJS यांच्या फिरत्या दवाखान्याच्या साहाय्याने संपन्न झाले. १४२ लोकांनी त्याचा लाभ घेतला. एका संशयिताला महापालिका इस्पितळात अधिक चाचण्यांसाठी पाठवण्यात आले.