In the series of Covid testing and detection camps, today, visited the one organised at BJP office, Jambhli Naka, Parksite, Vikhroli(W), in Ward 123 & 124 with assistance from local doctors. 165 people were tested and no suspects were found. स्थानीय डॉक्टरांच्या साहाय्याने आज विक्रोळी पार्क साईट येथे वॉर्ड १२३ व १२४ च्या जांभळी नाका येथील भाजपा कार्यालयात कोविड वैद्यकीय चाचणी शिबीर घेण्यात आले त्याला भेट दिली. एकूण 165 नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. एकही संशयित सापडला नाही.