Today we continued our Ghatkopar series of Covid testing and detection camps in Ward 128, at Jai Bhavani Sports Club, Bhatwadi Ghatkopar West. 175 people benefitted from the camp held with the help of MCHI-BJS Mobile Clinic Van. 1 suspect was referred to Municipal hospital for further tests. कोविड चाचणी आणि चिकित्सा शिबिरांच्या घाटकोपर च्या शृंखलेत आज वॉर्ड १२८ मध्ये जय भवानी स्पोर्ट्स क्लब, भटवाडी, घाटकोपर पश्चिम येथे MCHI-BJS यांच्या फिरत्या दवाखान्याच्या साहाय्याने शिबिर आयोजित केले होते. १७५ जणांनी शिबिराचा लाभ घेतला. एका संशयिताला महापालिका इस्पितळात अधिक तापसण्यांनासाठी पाठवण्यात आले.