The Covid testing and detection camp held in Ward 160 at Shankar Mandir, Asalfa Village, Ghatkopar West, with the help of the MCHI-BJS Mobile Clinic van evoked good response with 261 people being tested and no suspects were found. आज शंकर मंदिर, असल्फा गाव, घाटकोपर (प) येथे MCHI-BJS यांच्या फिरत्या दवाखान्याच्या मदतीने वॉर्ड १६० मध्ये आयोजित कोविड चाचणी आणि चिकित्सा शिबिराला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. २६१ जणांची तपासणी करण्यात आली आणि एकही संशयित मिळाला नाही.