Today we continued our series of Covid testing and detection camps in Ward 160, at BJP office, Asalfa Market, Ghatkopar West. 60 people took benefit of the camp held with the help of MCHI-BJS Mobile Clinic Van. No suspects were found. कोविड चाचणी आणि चिकित्सा शिबिरांच्या मालिकेत आज वॉर्ड १६० मध्ये भाजपा कार्यालय, असल्फा मार्केट, घाटकोपर पश्चिम येथे MCHI-BJS यांच्या फिरत्या दवाखान्याच्या साहाय्याने शिबिर आयोजित केले होते. ६० जणांनी शिबिराचा लाभ घेतला. एकही संशयित सापडला नाही.