With the help of the MCHI - BJS Mobile Van Clinic, Corporator Mrs. Sakshi Deepak Dalvi organised a camp in the series of our #COVID19 testing and detection camps at Motibai Wadi, Ishwar Nagar, Bhandup (W). 382 people were tested in the camp.

MCHI - BJS ह्या संस्थेच्या मार्फत आणि नगरसेविका सौ साक्षी दिपक दळवी यांच्या सौजन्याने भांडूप विभागातील मोती बाई वाडी, ईश्वर नगर परिसरात मोबाईल दवाखाना द्वारे कोविड चाचणी व चिकित्सा शिबीर भरवण्यात आले. एकूण 382 नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली.

#IndiaFightsCorona