A person working at Dharavi Bus Depot and staying in Ghatipada was detected #COVID19 positive yesterday. Our local unit immediately swung into action and organised a Covid testing and detection camp in the area at Municipal School, near Lok Nisarg, Mulund (W) using the Mobile Van given by MCHI - BJS. 168 people were tested. 3 new suspects were found and referred to Municipal hospital for further tests.

धारावी बस डेपो मध्ये काम करणारा आणि घाटीपाडा येथे राहणारा एक मनुष्य काल कोविड संक्रमित असल्याचा आढळल्या नंतर आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आज त्वरित तेथील महापालिका शाळेत कोविड चाचणी आणि चिकित्सा शिबीर आयोजित केले। MCHI - BJS यांच्या फिरत्या दवाखान्याच्या मदतीने आयोजित या शिबिरात 168 जणांची तपासणी करण्यात आली। त्यात सापडलेल्या 3 नव्या संशयितांना महापालिका इस्पितळात अधिक चाचण्यांसाठी पाठवण्यात आले।