आज मा. खासदार श्री. मनोज कोटक यांच्या हस्ते व मा. श्री. किरीट सोमैया यांच्या प्रयत्नाने झालेल्या मुलुंड रेल्वे स्थानक येथील नविन पादचारी पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. मुलुंड रेल्वे स्थानकावर नेहमीच वर्दळ असते, ऐन पावसाळ्यात या पादचारी पुलाचे लोकार्पण झाल्याने प्रवाशांची सुलभता वाढेल याची खात्री आहे.