मुलुंड (प.) येथील सेवाराम लालवानी मार्ग महानगरपालिकेच्या शाळेच्या पुर्नबांधणी कामाचे भूमिपूजन केले. या प्रसंगी स्थानीय नगरसेवक श्री प्रकाश गंगाधरे, श्री प्रभाकर शिंदे, सौ रजनी केणी आदि मान्यवर उपस्थित होते.