शिव जयंतीच्या निमित्ताने संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन वंदन केले. तसेच महाराष्ट्रातील इतर खासदारांसोबत शिवजयंती चा उत्सव साजरा केला. या प्रसंगी लोकसभा सभापती श्री ओम बिर्ला जी उपस्थित होते। #ShivajiMaharaj #Shivjayanti2020