जागतिक महिला दिनानिमित्त मतदार संघात विविध कार्यक्रमांना भेट दिली। भाजपा प्रभाग क्र. ११६, नगरसेविका सौ. जागृती पाटील आणि मम्मीज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नगरसेविका साक्षी दळवी आणि सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या 'खेळूया खेळ पैठणीचा' या अनोख्या कार्यक्रमास भेट दिली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या।

#WomensDay #WomensDay2020 #IWD2020