भांडुप येथील शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख सुभाष सावंत यांनी शेकडो समर्थकांसह भाजपा मध्ये प्रवेश केला.

या आधी आगरी सेनेचे मुंबई चे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विनोद पाटील यांनीही घाटकोपर येथे भाजपात प्रवेश केला। या दोघांच्या प्रवेशामुळे पार्टीला बळ मिळेल। #BJP #BJPMaharashtra BJP Maharashtra BJP Mumbai