मुलुंड पूर्व येथे दीनदयाळ नगर येथील लोकांशी संवाद साधला आणि निवृत्त जेष्ठ नागरिकांच्या केंद्रीय पेन्शन योजनेसंबंधी समस्या आणि आरोग्य विषयक समस्या जाणून घेतल्या।