आज #मा_खासदार_श्री_मनोज_कोटक यांच्या हस्ते साक्षी दिपक दळवी (नगर सेविका) यांच्या प्रयत्नाने भांडुपमधील उषा कॉम्प्लेक्स येथे #नाना_नानी_पार्क चे उदघाटन करण्यात आले .