ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्षपदी अशोक राय यांची नेमणूक झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. तसेच या प्रसंगी प्रमुख अतिथी मा.आ. मंगलप्रभात लोढा जी (अध्यक्ष-भाजपा मुंबई), आ. अमित साटम (जिल्हा निवडणूक प्रमुख), आ. राम कदम (घाटकोपर पश्चिम विधानसभा), आ. पराग शाह (घाटकोपर पूर्व विधानसभा), इत्यादी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते।