भारतीय जनता पक्ष मध्यवर्ती कार्यालयाचा 90 ft रोड, कॅम्पस हॉटेल समोर स्थित उदघाटन सोहळा संपन्न करण्यात आला | या प्रसंगी आमदार मिहीर कोटेचा, जिल्हा अध्यक्ष श्रीनिवास त्रिपाठी, प्रदेश प्रवक्ते श्री भालचंद्र शिरसाट, जिल्हा प्रभारी महेश करिया, मुलुंड मंडळ अध्यक्ष मनीष तिवारी, नगरसेवक श्री प्रभाकर शिंदे, मा. नगरसेवक नंदकुमार वैती, स्थानिक नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते।