।। गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया ।। आज घाटकोपर पूर्व येथे श्री गणेश मंदिर संस्थांनाच्या सुवर्ण कलशारोहण सोहळयामध्ये सहभागी होऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि यावेळी गणरायाकडे सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना केली. याप्रसंगी ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक राय, नगरसेवक भालचन्द्र शिरसाट, मंदिराचे विश्वस्त,आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*