आज ईशान्य मुंबई येथील मुलुंडमध्ये जनतेला संबोधित करत मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची व महाविकासआघाडी सरकारच्या कारभाराची पोलखोल केली. याप्रसंगी आमदार मिहीर कोटेचा, नगरसेविका समिता कांबळे, भाजप मुलुंड विधानसभा अध्यक्ष मनिष तिवारी, विनोद कांबळे आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. #Polkhol_Abhiyan #पोलखोल_अभियान *मनोज कोटक खासदार*