आज मुलुंड येथे मुंबई ते अंबाजी बस मार्गाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी डॉ. जे जे रावल, मुंबई समाचारचे संपादक निलेश दवे उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*