"टिफिन बैठक" पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये सुरू केलेल्या कार्यक्रमापासून प्रेरित होऊन ईशान्य मुंबईतील भांडुपमध्ये बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख यांच्यासोबत टिफिनमधील जेवणाचा आस्वाद घेत बातचीत केली. भाजपच्या एकता आणि समरसतेच्या भावनेने प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी बनलेल्या जेवणात मायेचा व आपुलकीचा गंध मिसळला होता. *मनोज कोटक खासदार* "टिफ़िन बैठक" Tiffin Baithak प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी द्वारा वाराणसी में दीक्षित इस कार्यक्रम की प्रेरणा से ईशान्य मुम्बई भांडुप में बूथ प्रमुख व शक्ति केंद्र प्रमुख के साथ टिफ़िन वार्ता की। भाजपा के समरसता के भाव ने प्रत्येक कार्यकर्ता के घर पर बने भोजन के स्वाद में,केसर सी महक घोल दी। *मनोज कोटक सांसद*