आज ईशान्य मुंबई येथील मुलुंडमध्ये आयोजित पोलखोल अभियानामध्ये जनतेला संबोधीत केले व यावेळी मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी व महाविकासआघाडी सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली. यावेळी आमदार मिहीर कोटेचा, मुलुंड मधील नगरसेवक व स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*#pollkholabhiyan