आज भांडूप पूर्व येथे आत्मनिर्भर टी स्टॉलचे उद्घाटन केले. यावेळी चहाचा आस्वाद घेतला व या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक राय, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*