आज भाजप मुंबईच्या शिष्टमंडळासोबत पत्रकार परिषदेत व बैठकीमध्ये सहभागी झालो आणि पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेऊन पोलखोल अभियान सुरू झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन दिले.