भारतातील ई-कॉमर्सचे प्रमोशन आणि नियमन (regulation) या विषयावरील 2 दिवसीय वाणिज्य समितीच्या बैठकीत मुंबई येथे सहभागी झालो. *मनोज कोटक खासदार* Participated and joined the fellow parliamentarians in Mumbai for a 2 days commerce committee meet on promotion and regulation of e-commerce in India. *Manoj Kotak MP*