या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।। आज गावदेवी मंदिर घाटकोपर पश्चिम येथे वार्षिक पालखी उत्सव सोहळ्यामध्ये सहभागी झालो आणि देवीचे दर्शन घेतले. याप्रसंगी भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. जय माता दी