आज राजावाडी रोड क्र. १ घाटकोपर येथे नूतनीकरण केलेल्या नवरात्री चौकाचे लोकार्पण केले. याप्रसंगी आमदार पराग शाह, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक राय, भालचंद्र शिरसाट, प्रवीण छेडा , बिंदू त्रिवेदी, रवी पू्ज भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*