आज लोकनिसर्ग स.गृ.नि. संस्था, घाटीपाडा, मुलुंड पश्चिम येथील नागरी सुविधा कामांचे भूमीपूजन खासदार निधीतून करण्यात आले. याप्रसंगी आमदार मिहीर कोटेचा, माजी आमदार शरद खातू, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*