पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या सखोल अंतर्दृष्टीने आपल्या देशास कोरोना महामारीतून बाहेर काढून जगाचा संजीवनी शिरोमणी म्हणून उदयास आणले. लेखिका प्रियम गांधी मोदी यांनी त्यांच्या "ए नेशन टू प्रोटेक्ट" या पुस्तकात याचे सुंदर वर्णन केले आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस जी आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जी यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला, ज्यामध्ये सहभागी झालो. *मनोज कोटक खासदार* The deep insights of our PM Narendra Modi ji drove us through the pandemic to emerge as Sanjeevani Shiromani of the world. This has been beautifully narrated by Priyam Gandhi Mody ji in her book "A Nation to Protect" Attended the book launch by LoP Devendra Fadnavis ji and Union Minister Piyush Goyal ji. *Manoj Kotak MP*