भीमरूपी महारुद्रा। वज्र हनुमान मारुती। वनारी अंजनीसूता। रामदूता प्रभंजना ॥ आज मारुती मंदिर, भांडुप येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री पवनपुत्र हनुमानाचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केला आणि समस्त विश्‍वाच्या कल्याणासाठी मारुती नंदनाकडे प्रार्थना केली. बजरंग बली की जय