आज मुलुंड पश्चिम येथे दादासाहेब गायकवाड व आर पी रोड मध्ये तयार झालेल्या चौकास प्रकाश गंगाधरे यांच्या प्रयत्नाने व नंदकुमार वैती यांच्या संकल्पनेतून "श्री सतीदेवी चौक" नाव देऊन नामकरण करण्यात आले, ज्यामध्ये सहभागी झालो. याप्रसंगी आमदार मिहीर कोटेचा, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*